Thursday, September 04, 2025 06:55:45 AM
फिलिपिन्समध्ये ग्रॅज्युएट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान 10 झाडे लावणे अनिवार्य आहे. हा पर्यावरणपूरक नियम जंगलतोड कमी करण्यासाठी आणि तरुण पिढीत जागरूकता वाढवण्यासाठी आहे.
Avantika parab
2025-08-17 13:00:12
मुंबईमध्ये कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक पाण्याचं काय करायचं ही एक समस्याच राहिलीये. पण आता यावर तोडगा निघणार आहे.
Apeksha Bhandare
2025-07-26 08:17:51
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. सीपीआय (एम) ने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-21 17:21:34
जगात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. चार्जिंगवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी खर्च येतो. लोक या गाड्यांना 'इकोफ्रेंडली' समजत आहेत. मात्र, खरंच तसं आहे का?
Amrita Joshi
2025-07-21 00:56:36
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ही झाडे स्विमिंग पूल बांधण्यासाठी तोडली जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि शहरातील नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
2025-07-08 22:21:54
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता त्याच्या धर्तीवर एक पार्क बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्कचे नाव 'सिंदूर वन' असे ठेवण्यात येणार आहे. हा पार्क गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बांधले जाणार आहे.
2025-06-03 21:54:18
केरळमधील पडिनजट्टुमुरी येथील रहिवासी अब्दुल मलिक गणिताचे शिक्षक आहेत. ते 20 वर्षांपासून कडलुंडी नदी ओलांडून पोहून मुलांना शिकवण्यासाठी दररोज शाळेत जातात.
2025-06-01 15:33:58
भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या देखरेखीखाली काम करणारे ईपीएफओ जूनमध्ये ईपीएफओ 3.0 सुरू करणार आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळेल.
2025-05-30 20:23:57
मंत्रालय संभाव्य निधी वळवण्याचा म्हणजेच कंपनीच्या पैशाचा गैरवापर आणि कॉर्पोरेट प्रशासनाचे उल्लंघन याचा तपास करत आहे. तथापि, तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
2025-05-30 18:41:44
RBI कडे दरवर्षी हजारो टन नोटा खराब स्थितीत येतात, ज्या पुन्हा वापरता येत नाहीत. आतापर्यंत अशा नोटा कुजल्या किंवा जाळल्या जात होत्या. परंतु आता त्या नष्ट करण्याऐवजी त्या वापरल्या जातील.
2025-05-30 18:26:37
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 28 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात वर्ष 2025 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
2025-04-29 09:09:40
22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिवस' (World Earth Day) साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1970 साली अमेरिकेतील एका पर्यावरणीय चळवळीने केली होती.
Samruddhi Sawant
2025-04-22 09:56:16
जायकवाडी धरणावरील अक्षय ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या एका NGO ला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले. जर प्रत्येक प्रकल्पाला विरोध असेल तर देशाची प्रगती कशी होईल, असा सवाल न्यायालयाने केला.
2025-04-01 23:28:32
परिवहन मंत्रालयाच्या निर्णयानुसार, आता महाराष्ट्रात सर्व व्यावसायिक वाहनांवर (ट्रक, बस, रिक्षा) मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
2025-03-25 18:04:47
महाकुंभ : चिदानंद सरस्वतींनी अखंड भारतासाठी केले आवाहन, मकर संक्रांतीला घेतला पवित्र स्नान
Manoj Teli
2025-01-14 12:47:38
ठाणे जिल्हा खाडीकिनारी वसलेला एक संपन्न भाग आहे, जिथे मोठ्या प्रमाणात कांदळवन दिसून येतात. परंतु गेल्या दोन वर्षांत तब्बल 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाल्याचे शासनाच्या वन विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे
2024-12-25 08:27:15
विद्युत वाहन घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण : पंतप्रधान ई-ड्राईव्ह योजनेतून मिळणार अनुदान
2024-10-09 11:17:29
दिन
घन्टा
मिनेट